मनाची मशागत

अजूनही वेळ गेलेली नाही

  शुभम शिकेंच्या खुनाची बातमी वाचली, टि व्ही. सिरियलचा आधार घेवून हे कृत्य केल्याची त्या अल्पवयीन मुलांनी कबुली दिली पालक मित्रांनो सावधान! आपण स्वतःच आपल्या मुलांना संकटाच्या भयानक दरीत फेकत आहोत सावधान आज मुले अॅडमिट होत चालली आहेत. बऱ्याच घरांमध्ये आज विद्यार्थीदशेतच गुंड, मवाली, व्यसनी, व्याभिचारी, स्वार्थी, चोरटी जमात वाढत आहे याला जबाबदार कोण? पालकमित्रांनो

अजूनही वेळ गेलेली नाही Read More »

दुःख मुक्तीचं औषध मिळतं इथं !

  अपयशाने खचलेला, भविष्यातील करियरच्या चिंतेने नैराश्यात गेलेला तरुण, प्रेमभंग असह्य झाल्याने किंवा घटस्फोटामुळे आत्महत्यापर्यंतचा विचार करणारी मुले-मुली, दारुचे व्यसन सुटत नसल्यामुळे संसार रस्त्यावर यायची वेळ आलेली तरुण जोडपी, शिक्षणात अपयश, बेरोजगारी, मानसिक आजाराने त्रस्त झालेला युवा वर्ग, घरात होणाऱ्या त्रासाने घुसमटलेले स्त्री-पुरुष, न्युनगंड व भित्रा स्वभाव यामुळे आत्मविश्वास गमावलेले व जगायचं कशासाठी? या विचारांनी

दुःख मुक्तीचं औषध मिळतं इथं ! Read More »

महाराजांमुळे वाचलो

  पुण्यात सकाळी ६ ची वेळ, धुक्यामुळे पुढचं काही दिसत नव्हतं. त्यात बऱ्यापैकी अंधार, नेहमीप्रमाणे ६.०० वा. महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट बंद झाल्या. अरण्येश्वरकडून सारसबागेकडे कारने जात होतो. टेपचे बटन दाबले “तुने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी…” गाणे लागले. अंगात उत्साह संचारला व प्रसन्नचित्ताने म्युझिकवर अंग हलवत जोराने गाणे गुणगुणत मी गाडीचा स्पीड वाढविला.

महाराजांमुळे वाचलो Read More »

विद्वान सर्वत्र पुज्यते

  परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडीलांनी बाबासाहेबांना सांगितल होते, भिमराव तु जास्त पैसे कमावले नाही तरी चालतील पण तु विद्वान हो. वडीलांचा हा उपदेश बाबासाहेबांनी कटाक्षाने अमलात आणला होता. तासन् तास बाबासाहेब वाचन करीत असत. एकदा महिनाअखेरीला त्यांनी वडीलांकडे दोन पुस्तके मागितली. ती विकत घेण्यास वडीलांकडे पुरेसे पैसे नव्हते म्हणून वडील आपल्या नुकत्याच लग्न झालेल्या

विद्वान सर्वत्र पुज्यते Read More »

उन्नत जीवनासाठी विवेकानंद वाणी

  स्वामी विवेकानंदाच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्या मार्गारेट नोबलला सापडलेला विवेकानंदाच्या डायरीत त्यांनी स्वहस्ते लिहिलेली एक टीपणी आजही युवकांना, भारतवासीयांना त्यांच्या अध्यात्मिक बलाची अनुभूती देत आहे ती पुढीलप्रमाणे: ४ जुलै १९०२ रोजी मी या जगाचा निरोप घेईन. माझे गुरु मला बोलवत आहेत. मला जे कांही कार्य करायचं आहे, ते व्यवस्थित पार पडले आहे ४ जुलै १९०२

उन्नत जीवनासाठी विवेकानंद वाणी Read More »

शहाणपण देगा देवा

गणेश मठात जायचा, तेथील गंध लावल्यामुळे पीडा दूर होते असे ज्येष्ठ साधकांकडून ऐकल्याने अॅलर्जी असून देखील तो गंध कपाळी लावायचा त्यातून त्याला त्वचारोगाला सामोरे जावे लागायचे. त्यावर वेळोवेळी औषधोपचार करणारा गणेश मात्र डॉक्टरांनी सांगून देखील गंध सोडायला तयार नव्हता. आश्रमात गुरूमंत्राची दीक्षा घेतलेली केतकी रात्रंदिवस जप करायची. यामुळे तिला नैराश्याला सामोरे जावे लागले होते. घरचे

शहाणपण देगा देवा Read More »

प्रेमाच्या गावा जावे

सागर माझा शालेय मित्र. उत्कृष्ट शरीरयष्टी, देखणा, आर्थिक सुबत्ता व प्रतिष्ठीत असलेला सागर सामाजिक कार्याच्या निमित्ताने अपंगशाळेत जायचा. तेथेच एका पायाने अपंग देखण्या मुलीच्या प्रेमात सागर पडला व तिच्याशी विवाह करून आज त्यांचा संसार सुखाने चालला आहे. सागरला नात्यातील अनेक सुंदर श्रीमंत मुली लग्नासाठी आल्या होत्या. पण सागरच्या प्रेमाची बाग त्या अपंग मुलीच्याच राज्यात फुलली

प्रेमाच्या गावा जावे Read More »

ताणतणाव

  केदारचे वय ३५ वर्षे झाले होते, लग्न जुळतच नव्हते कायमस्वरूपी नोकरी नसल्याने पैशाचीही चणचण भासे. त्यामुळे घरातही त्याला फारशी किंमत उरली नव्हती मित्राकडून घेतलेली उसनवारी वेळेवर परत न केल्यामुळे त्यांचे अपशब्द ऐकायला लागत होते. आपले नशिबच फुटके आपण दरिद्री कर्जबाजारी कर्तुत्वशून्य अशा विचारांमुळे केदारच्या डोक्यात चालता चालता नकारात्मक विचारांचे वादळ उठायचे व त्याला नैराश्य

ताणतणाव Read More »

भावनांना वाट द्या.

रूपेशचे वडिलांवर खूप प्रेम होते. परंतु वडिलांना विश्वासात न घेता परस्पर रजिस्टर्ड प्रेमविवाह केल्याने वडिलांबरोबर त्याचे कडाक्याचे भांडण होऊन त्याला घर सोडावे लागले होते. पाच वर्षे झाली होती. तो वडिलांशी बोलत नव्हता. काही लग्न समारंभात त्याला वडिलांना नमस्कार करून बोलावेसे वाटायचे पण त्या भावना तो अहंकारामुळे दाबून ठेवून वडिलांपासून दूर जात असे. विपश्यनेच्या, ध्यानाच्या शिबीरात

भावनांना वाट द्या. Read More »

संगत

जयश्री बारावीला ९५% गुण मिळवून तालुक्यात पहिली आलेली सुस्वभावी, कर्तव्यदक्ष, चारित्र्यसंपन्न, संस्कारक्षम, घरंदाज विद्यार्थीनी बारावीनंतर गावात शिक्षणाची सोय नसल्याने पुण्यात शिक्षणासाठी नामांकित महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला वसतिगृहात ज्युली नावाची मुलगी तिला रूममेट म्हणून मिळाली ज्युली कॉन्व्हेट मधून शिकलेली, मित्रांबरोबर रात्री उशीरापर्यंत फिरणे, पार्ट्या करणे, पबमध्ये जाणे हे ज्युलीसाठी कॅज्युएल होते. एका चौकटीत जीवन जगणाऱ्या जयश्रीला

संगत Read More »

error: Content is protected !!