मनाची मशागत

सवय

  निवृत्त पोलिस अधिकारी श्यामजींचा फोन आला होता त्यांचा मुलगा व सुनबाई त्यांच्या विरोधात पोलिसात जाण्याची त्यांना धमकी देत होते. ती तक्रार ते क्रोधयुक्त अवस्थेत माझ्याकडे करत होते. पूर्ण ऐकून घेतल्यावर भांडणाचे कारण समजले. श्यामजींना पोलिस खात्यात काम करताना कठोर वाणी शिवीगाळ व अपशब्द वापरण्याची असलेली सवय आणि हुकूमशाही, भांडणाची कारणे होती. त्यामुळे घरात वातावरण

सवय Read More »

बायको पण इचारत नाय !

  स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या कोचीग क्लासच्या निरोप समारंभाला मी व कलेक्टर मारूतराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो. तणावमुक्ती या विषयावरचं माझं मार्गदर्शन संपलं व मारूतराव बोलायला उभे राहिले ते म्हणाले, “मित्रांनो ग्रॅज्युएशन झाल्यावर लगेचच आई बापानं माझं लग्न लावून दिलं. मी एम. पी. एस. सी. ची परिक्षा तीनदा दिली. त्यात अपयश आलं. मग मी यु.पी.एस.सी.ची

बायको पण इचारत नाय ! Read More »

वृद्धापकाळी जोडीदार हवाच

  रामचंद्रकाका निवृन होऊन दोन वर्ष उलटली होती. सरकारी अधिकारी पदाची नोकरी म्हणून तीस हजार रूपये पेन्शन चालू होतो. एकुलता एक मुलगा अभिजित अमेरिकेतील नामांकित कंपनीत अधिकारी महणून नोकरी करता करता त्याच कंपनीतील अभियंता मुलीशी विवाहबद्ध होऊन अमेरिकेत स्थायिक झाला होता रामचंद्रकाका व त्यांची पत्नी मालती आपल्या अलिशान बंगल्यात मोठ्या खुशीत दिवस काढत होते. एके

वृद्धापकाळी जोडीदार हवाच Read More »

जपावे आपणासी आपण

  रामभाऊंनी काबाडकष्ट करून मुलामुलीची शिक्षणं व लग्नं केली पत्नीच्या मृत्यूनंतर रामभाऊ मनाने खूप खचले. अशातच त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन किचितमे अपंगत्व आले. यातच मधुमेहाने त्यांना बेजार केले होते. या आजारपणात मुलगा व सुनबाईंनी त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. घरातील अडगळ म्हणून त्यांना वागवले जाई. वेळेवर चहा-न्याहारी पण मिळत नसे. मुलाने गोड बोलून सर्व मालमत्ता स्वतःच्या

जपावे आपणासी आपण Read More »

समजुन घेऊ एकमेकांना

  अभय आणि शिल्या दोघे सुसंस्कृत प्रेमळ सुशिक्षित पती-पत्नी अभय मला ऑफिसवर भेटायला आला होता. बोलतांना खूप वैतागलेला वाटत होता शिल्पापासून खूप मानसिक त्रास होतो. सर तिला नीट समजावून सांगा अशी विनवणी त्याने माझ्याजवळ केली. दोघांशी बोलल्यानंतर लक्षात आले शिल्पा – अभयची खूपच काळजी घेत होती. अभयला कामानिमित्त बऱ्याचदा बाहेरगावी जावे लागे. शिल्पा त्याला विमानाचं

समजुन घेऊ एकमेकांना Read More »

लक्ष्मण रेषा

  पहिली घटना- उच्चशिक्षित, रूबाबदार, देखणी श्वेता नैराश्याने ग्रासल्यामुळे भेटावयास आली होती. त्यातच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कारण होते पतीचा संशयी स्वभाव व त्यातच तिच्या मित्राचा तिची विचारपूस करण्यासाठी घरी आलेला फोन. त्यामुळे तिच्या पतीने तिला केलेली भयंकर मारहाण व मानसिक कुचंबणा. दुसरी घटना – रोज गुपचूप पतीचा मोबाईल चेक करणाऱ्या स्नेहाला पतीच्या मेसेज

लक्ष्मण रेषा Read More »

घर असावे घरासारखे

  रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस, जरा निवांतच सोफ्यावर बसून पेपर वाचताना रेडिओवरील एक धुन कानावर पडली “घराला घरपण देणारी माणसं छान छान घरात राहतात माणसं”. मला लहानपणचे आमचे एकत्र कुटूंब आठवले. आई-वडिल-भाऊ-बहिणी- नातलग खूप मज्जाच मज्जा. खूप मनसोक्त हसणं, खेळणं, बागडणं, रूसणं-फुगणं लगेच माफ करणं, काळजी घेणं, आपलेपणा, खूप आनंदात जगणं होतं ते. त्या भावविश्वात

घर असावे घरासारखे Read More »

विचारे मना तूचि शोधूनी पाहे

  निलेशला मित्राने बापू महाराजांची महती अनेक वेळा सांगितल्यामुळे एक साक्षात्कारी पुरूष म्हणून निलेश महाराजांचा निस्सीम भक्त झाला होता कामावरून सुटल्यानंतर महाराजांच्या मठाची स्वच्छता करणे, पाणी भरणे, बागकाम करणे, वेळप्रसंगी महाराजांचे पाय चेपणे, महाराजांना चहा व नाश्ता तयार करणे, कपडे धुणे, इस्त्री करणे अशी सेवा निलेश निःस्वार्थपणे करत होता. पगारातील बराचसा पैसा तो मठाच्या कामात

विचारे मना तूचि शोधूनी पाहे Read More »

सत्याची ताकत

  एक राजकुमार स्वतःच्या विवाहासाठी स्वयंवर घोषित करतो. या स्वयंवरात्त राजकुमारीच्या बरोबर एक नोकरदाराची मुलगी देखील सामील झालेली असते. कारण तिला तो राजकुमार खूप आवडत असतो. राजकुमार, या स्वयंवरात प्रत्येक मुली जवळ जाऊन आपल्या जवळील पिशवीतील एक-एक बी प्रत्येकीला देतो आणि घोषणा करतो की, “तीन महिन्यांनी ज्या मुलीच्या कुंडीमध्ये या बी पासुन सुंदर रोप उगवेन.

सत्याची ताकत Read More »

मंगलमय मार्गाचा जनक

  इ.स. पूर्व ६२४ मध्ये राजा शुद्धोधन व राणी महामायेच्या पोटी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुम्बीनी वनात- निसर्गाच्या सान्निध्यात सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाला. या बालकामध्ये महापुरूषाची लक्षणे पाहून ऋषी असित कालदेवने भाकित केले की हा फार मोठा महापुरुष होऊन समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवेल. भाकिताप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दुःखमुक्तीच्या मार्गाचा वैज्ञानिक शोध लावला व लोकांना

मंगलमय मार्गाचा जनक Read More »

error: Content is protected !!