📙”मनाची मशागत”📙
“मनाची मशागत” हे डॉ. दत्ता कोहिनकर यांचे अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात मानसिक आरोग्य, ताण-तणाव, चिंता आणि आत्मविकास यावर विचार मांडले आहेत. ▶️ खालील मुद्द्यांमध्ये पुस्तकातील प्रमुख विचार माझ्या शब्दात मांडले आहेत : १. मनाची ओळख : लेखकांनी मनाच्या कार्यप्रणालीची स्पष्ट ओळख करून दिली आहे. मन हे केवळ

