विचारधन…

आंधळा माणूस आणि कंदील!!

  जगात विविध प्रकारचे लोक आहेत. असे काही लोक असतात जे स्वतःच्या कमकुवतपणाकडे दुर्लक्ष करतात पण इतरांच्या कमकुवतपणाची खिल्ली उडवायला नेहमी तयार असतात. वास्तविकतेचा अंदाज न घेता, ते इतरांच्या कमकुवतपणावर हसतात आणि त्यांच्या धारदार शब्दांच्या बाणांनी त्यांना दुखावतात. पण जेव्हा त्यांना वास्तवाचा फटका बसतो तेव्हा त्यांच्याकडे अपराधीपणाशिवाय काहीच उरत नाही. आज आम्ही तुम्हाला एका अंध

आंधळा माणूस आणि कंदील!! Read More »

एक अद्वितीय मालक

  प्राध्यापक साहेबांच्या घरी एक मध्यमवयीन नोकर होता. तो रोज उशिरा उठायचा. त्याच्या या सवयीमुळे घरातील लोक त्याच्यावर नाराज होते. त्यांनी त्या नोकराची तक्रार डॉक्टर साहेबांकडे केली आणि त्यांना हाकलून देण्यास सांगितले. याला उत्तर देताना प्राध्यापक साहेब एवढेच म्हणाले – ‘समजाव त्याला.’ सर्वांनी त्याला समजावले, पण त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. ‘आता तुम्हीच त्या सेवकाला

एक अद्वितीय मालक Read More »

स्वतःची किंमत

नक्की वाचा…. पाचशेची नोट फडकावीत भाषणाला सुरुवात केली. समोर बसलेल्या शेकडो श्रोत्यांनात्याने प्रश्न केला, “ही पाचशेची नोट कुणाला हवी आहे?” हळूहळू करता करता असंख्य जणांनी हात वर केले. मग तो वक्ता म्हणाला, “आपणापैकी कुणा एकालाच मी ही पाचशेची नोट देणार आहे, पण त्यापूर्वी मला हे करू द्या.” असं सांगत त्याने ती नोट चुरगाळून टाकली आणि

स्वतःची किंमत Read More »

ह्याला जीवन असे नांव

मनाला भिडणारा एक किस्सा:- ” तिकीट कुठे आहे? ” — टी सी ने बर्थच्या खाली भीतीने लपून बसलेल्या त्या साधारण तेरा – चौदा वर्षाच्या मुलीला दरडावून विचारले. “न .. नाही आहे साहेब माझ्याकडे तिकीट” ती मुलगी बर्थच्या खालून बाहेर आली आणि कापऱ्या आवाजात टी सी ला हात जोडत म्हणाली. “चल, गाडीतून खाली उतर पटकन” टी

ह्याला जीवन असे नांव Read More »

चरित्र आणि ज्ञानात कोण श्रेष्ठ

एक राजपुरोहित होता. अनेक विषयांच्या ज्ञानामुळे त्यांना राज्यात खूप मान होता. मोठमोठ्या विद्वानांना त्यांच्याबद्दल आदर होता पण त्यांना त्यांच्या ज्ञानाचा किंचितही अभिमान नव्हता. ज्ञान आणि चारित्र्य यांचा संगम हा ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा खरा मार्ग आहे, असा त्यांचा विश्वास होता. लोकांचा उल्लेख नाही तर खुद्द राजासुद्धा त्याचा आदर करायचा आणि तो आला की उठून बसायचा.

चरित्र आणि ज्ञानात कोण श्रेष्ठ Read More »

जीवन

पन्नास पेक्षा जास्त वयाची नैराश्याने (डिप्रेशनने) ग्रासलेली एक व्यक्ती होती. त्यांची पत्नी त्यांना घेऊन एका मनोचिकित्सकाकडे (सायकॕट्रीस्ट) गेली. पत्नी म्हणाली :- “हे खूपच निराशाग्रस्त आहेत. यांच्या नैराश्यामुळे घरातील वातावरण बिघडले आहे.” मनोचिकीत्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला बाहेर बसायला सांगितले.

जीवन Read More »

आपणचं झाकू आपल्या अंतःकरणात…..

  एकदा एक तरुण उद्योगपती त्याच्या नवीन आलिशान कारमधून तुफान वेगाने जात असताना अचानक त्याच्या कारच्या दरवाज्यावर एक मोठा दगड जोरात आदळला.तो भडकला.त्याने लगेच ब्रेक मारला,गाडी थांबवली आणि कार मागे घेऊन दगड जिथून आला होता तिथपर्यंत गेला. संतापाने झटकन गाडीतून उतरला.तिथे त्याला एक लहान मुलगा दिसला.रागारागाने तो त्याच्याकडे गेला त्याला पकडून, भिंतीवर दाबून धरले आणि

आपणचं झाकू आपल्या अंतःकरणात….. Read More »

जो प्राप्त है, पर्याप्त है.

कधी कधी आपल्या आवडीच्या विषयावर लिहायची संधी मिळते तेंव्हा खूप सारे विषय फेर धरू लागतात. मला मात्र नेहमी एखाद्या वेगळ्या म्हणजे विषय देऊन त्यावर लिहिण्यापेक्षा आपल्या मनाला भावलेला विषय किंवा एखाद्या व्यक्तीचा आवडलेला पैलू, ज्यामुळे आपल्याला विचार करायला लावलं जातं त्याविषयी लिहायला आवडतं. कौन बनेगा करोडपती हा बौद्धिक, मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. आपल्या बुद्धीत

जो प्राप्त है, पर्याप्त है. Read More »

बिलीफ सिस्टीम

लोकं विचारतात, “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का?” माझं उत्तर असतं, “आनंदी लोकचं यशस्वी होतात आणि यशस्वी लोकं तर नेहमीचं आनंदी असतात.” मग प्रश्न पडतो, जगामध्ये आनंदी आणि यशस्वी लोकं इतके कमी का आहेत? त्यांना काय वरुन येताना देवाने काही वेगळी प्रोग्रॅमींग करुन पाठवलेले असते का? शुन्यातुन साम्राज्य निर्माण करणार्‍या लोकांच्या मेंदुत एखादी

बिलीफ सिस्टीम Read More »

जाणिवा

रस्त्याच्या कडेला बसून एक पोरगा काही तरी लिहीत होता. सहामाहीचा पेपर सुटला होता त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पोरासोरांची गर्दीच गर्दी होती. पण हा पट्ट्या पोलवर चिटकवलेल्या जाहिरातीचा मजकूर लिहून घेण्यात गुंग होता. मी हळूच त्याच्या मागं जाऊन उभा राहिलो तरी त्याच्या लिहिणं सुरूच होत. हळूच बाजूला उभारून त्याला विचारलं, “काय लिहितोस रे?” ते पोरगं चपापलं. नुसतंच

जाणिवा Read More »

error: Content is protected !!