विचारधन…

मी भिकारी नाही …व्यापारी आहे, व्यापारी!

भिकारी जो पर्यंत स्वतःला ….भिकारी समजत होता मी भिकारी नाही …व्यापारी आहे, व्यापारी! ———————————————- एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला

मी भिकारी नाही …व्यापारी आहे, व्यापारी! Read More »

देवावर विश्वास

एक साधू विहिरीवर लटकून तप करत असत आणि म्हणायचे, ज्या दिवशी ही साखळी तुटेल त्या दिवशी मी देवाचे दर्शन घेईन. संपूर्ण गावावर त्याचा प्रभाव होता. सर्वांनी त्यांच्या भक्ती आणि तपाचे दृढतेचे कौतुक केले. एका व्यक्तीच्या मनात इच्छा होती की आपणही देवाचे दर्शन घ्यावे. त्याने आपले पाय दोरीने बांधले आणि विहिरीत लटकले आणि भगवान श्रीकृष्णाचे ध्यान

देवावर विश्वास Read More »

अति बोलकीपणा

एक राजा खूप बोलका होता. त्यांचे मंत्री विद्वान आणि हितचिंतक होते. म्हणूनच राजाला या दोषातून मुक्त करून त्याला ते ज्ञान कसे द्यावे, जे माणसाच्या अंतःकरणात खोलवर जाऊन त्याच्या स्वभावाचा एक भाग बनते, याचा मी विचार करत होतो. मंत्र्याने नेहमी राजाचे कल्याण लक्षात ठेवले आणि राजाला त्याची चूक लक्षात आणून देण्यासाठी आणि त्याच्यामुळे होणारी हानी समजून

अति बोलकीपणा Read More »

पुण्यवान माणस

  एका जंगलामध्ये एक म्हातारी आणि तिची नात राहत होती, आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत. एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली. ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले, अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली. आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी

पुण्यवान माणस Read More »

फुगा

तिने लग्नाला जाण्यासाठी नवा लखलखणारा चपलाहार घातला. तो हार करून घेण्यासाठी एकेक पैसा जमवला होता. पण हार घरी आल्यावर दोन दिवसांनी त्याला मॅचिंग कानातलं हवं असं तिला वाटू लागलं. हाराचा आनंद जाऊन कानातलं कधी व कसं बनवावे याची विवंचना लागली. हा तिचा नेहमीचा अनुभव होता. हवी ती गोष्ट मिळाल्यावर तात्पुरता आनंद होतो आणि पुढचं व्यवधान

फुगा Read More »

प्रलोभनाचं दान….

पंढरपुरात एक भिक्षुक होता.रोज घरोघरी भिक्षामागुन जीवन जगायचा.त्याला स्वत:चे घर नसल्यामुळे आणि जवळचं कुणी नसल्यामुळे तो एकटाच धर्मशाळेत रहायचा.कुणी त्याला अन्न द्यायचं,कुणी कपडे तर कुणी पैसे द्यायचं.रोजचं गरजेपुरतं अन्न भेटलं की भिक्षा मागणं बंद करायचा,जरूरी नसलेले कपडे इतर गरजू लोकांना दान द्यायचा.पैसे मात्र स्वतःकडेच ठेवू लागला.त्याला स्वत:चा असा काहीच खर्च नव्हता त्यामुळे दिलेले पैसे तसेच

प्रलोभनाचं दान…. Read More »

आनंदी राहण्याचे रहस्य

फार पूर्वी एका गावात एक महात्मा राहत होता. आजूबाजूच्या खेड्यातील लोक त्यांच्या समस्या,प्रेमानी, त्रास सोडवण्यासाठी महात्माजींकडे जात असत. आणि संत त्यांच्या अडचणी, संकटे दूर करून मार्गदर्शन करत असत. एके दिवशी एका व्यक्तीने महात्माजींना विचारले – गुरुवर, या जगात या संसारात सुखी राहण्याचे रहस्य काय आहे? महात्माजींनी त्याला सांगितले की तू माझ्यासोबत जंगलात चल, मी तुला

आनंदी राहण्याचे रहस्य Read More »

इच्छापूर्ती

  एका घनदाट जंगलात इच्छापूर्तीचे एक झाड होते, त्याखाली बसून काही इच्छा केली तर ती लगेच पूर्ण होते. फार कमी लोकांना हे माहीत होते कारण त्या घनदाट जंगलात जाण्याचे धाडस कोणाचेच नव्हते. एकदा योगायोगाने एक थकलेला व्यापारी त्या झाडाखाली आराम करायला बसला आणि त्याला कधी झोप लागली ते कळलेच नाही. तो उठल्याबरोबर त्याला खूप भूक

इच्छापूर्ती Read More »

आकाशवाणी…..

नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह गप्पा मारत बसलेले होते. अचानक आकाशवाणी सुरू झाली.” जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल. आकाशवाणी सुरूच असते. माकड, माकडीण ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते. काय करू…? काय करू… ? काय करू… ? दोघे

आकाशवाणी….. Read More »

सावकाराचे खोटे

  एका शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते. त्याच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. गावात त्याला मदत पण करीत नव्हते काय करावे म्हणून शेतकरी विचार करीत राहिला. काहीच उपाय सुचला नाही तेंव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोरली. सकाळी त्या गायीचे दुध आपल्या मुलांना पाजले व त्यांची भूक भागविली. सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची

सावकाराचे खोटे Read More »

error: Content is protected !!