Blog

समाजाच्या काय तू कामी पडला..?

समाजाच्या काय तू कामी पडला..? ‘मान्य आहे शून्यातूनी , तू लयी वरती चढला.. पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामी पडला…? ‘धनामधली कोणासाठी मोडली नाही काडी… दरवर्षाला स्वतःसाठी , घेत गेला ‘गाडी… दिला नाही ‘ कांदा जरी घरी तुझ्या सडला…… ‘सांग तू जरा समाजाच्या काय तू कामी पडला….? तुझा नित्त्य चढत आहे मजल्यावरती ‘मजला…. लहानपणीचा

समाजाच्या काय तू कामी पडला..? Read More »

जगण्याचे नियम

शब्द वापरायला पैसे नाही पडत, पण त्यांचा चुकीचा वापर महागात पडू शकतो. शब्दांना कुणी स्पर्श करू शकत नाही, पण शब्द कुणाच्याही मनाला स्पर्श करू शकतात. कुणात काही उणीव असली तर ती त्याला जरूर समजावून सांगावी, पण प्रत्येकातच उणीव दिसत असेल तर आपण स्वतःलाच समजावण्याची गरज असते. जीवन आणि काळ हे जगातले दोन शिक्षक असतात. आपल्या

जगण्याचे नियम Read More »

स्वतःची तुलना कधीही कोणाशी करू नका….

  काही लोक 23 व्या वर्षी शिक्षण पूर्ण करतात पण त्यांना अनेक वर्षे चांगली नोकरी मिळत नाही. काही लोक वयाच्या 25 व्या वर्षी कंपनीचे सीईओ बनतात आणि वयाच्या 50 व्या वर्षी कळते की ते आता नाहीत तर काही लोक वयाच्या 50 व्या वर्षी सीईओ बनतात आणि 90 पर्यंत आनंदी राहतात. चांगला रोजगार असूनही, काही लोक

स्वतःची तुलना कधीही कोणाशी करू नका…. Read More »

प्रामाणिकपणा हे सर्वोच्च निती (धोरण) आहे

  राहुल नावाचा एक व्यक्ती होता, तो स्वभावाने खूप गंभीर होता, त्याने शिक्षण पूर्ण केले होते पण नोकरी नव्हती. कामाच्या शोधात तो रात्रंदिवस इकडे तिकडे भटकत राहिला. राहुल जरी प्रामाणिक असला तरी त्याला काम मिळणे कठीण जात होते. दिवस इतके खराब झाले होते की त्याला मजूर म्हणून काम करावे लागले, त्याच्याकडे उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नव्हता.

प्रामाणिकपणा हे सर्वोच्च निती (धोरण) आहे Read More »

व्यवसायातील नफा-तोटा

  स्कूटर बऱ्याच दिवसांपासून वापरली जात नसल्यामुळे, ती Olx वर विकण्याची कल्पना आली, मी किंमत 30000/- रुपये ठेवली. 15 ते 28 हजारांपर्यंत अनेक ऑफर्स आल्या. 29000 रुपयांची ऑफर आली. त्यालाही वाट पाहत ठेवण्यात आले. काल सकाळी फोन आला, तो म्हणाला – “सर नमस्कार 🙏, मी तन्विक तुमच्या गाडीची ऍड पाहिली. मला पण आवडली. पण मी

व्यवसायातील नफा-तोटा Read More »

आईची ममता

महाभारत युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा कौरवांचा पराभव होऊ लागला तेव्हा त्यांच्या छावणीत निराशा वाढू लागली. वडील दोणाचार्यांच्या मृत्यूमुळे संतप्त होऊन त्यांचा मुलगा अश्वत्थामा रात्री पांडवांच्या छावणीत शिरला आणि तेथे झोपलेल्या द्रौपदीच्या पाच पुत्रांचा वध केला. पांडवांमध्ये खळबळ उडवून दिली. द्रौपदी शोकाने बेशुद्ध झाली. पांडवांनी सूड घेण्याचे ठरवले. अर्जुनने कसा तरी अश्वत्थामाला पकडून द्रौपदीसमोर आणले. त्याने

आईची ममता Read More »

आपसातील मतभेद महागात पडले

प्राचीन काळी एक विचित्र पक्षी राहत होता. त्याला फक्त एक धड, पण दोन डोकी होती. त्याचे नाव भारुंडा होते. एक शरीर असूनही त्यांच्या डोक्या मध्ये एकता आणि समन्वय नव्हती. ते एकमेकांचा द्वेष करत होते. प्रत्येक सजीव विचार आणि समजून घेण्याचे काम मेंदूद्वारे करतो आणि मेंदू डोक्यात असतो. दोन डोकी असल्याने भारुंडचीही दोन मने होती, त्यापैकी

आपसातील मतभेद महागात पडले Read More »

वृत्तीत बदल आवश्यक आहे…..

पास होण्या पुरते पस्तीस टक्के मिळवूनही खुश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५ % मिळवून ही २ % कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले…! जॉब अचानक गेल्यामुळे आता तसही दुसरा जॉब मिळे पर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले flight bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून

वृत्तीत बदल आवश्यक आहे….. Read More »

 चिंतन

एका माणसांवर एक भुत प्रसन्न झाले. त्याला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू सांगशील ते काम मी करिन, अट एकच मी कामाशिवाय स्वस्थ बसु शकत नाही. काम सांगितलं नाही, तर मी तुलाच खाऊन टाकेन. सुरवातीला त्या माणसाला आनंद झाला. त्याला वाटलं, काम तर कितीही सांगता येतील. झालं,.तो कामं सांगू लागला आणि क्षणार्धात भुत ते पार

 चिंतन Read More »

माणूस दुःखी कसा आणि केव्हा होतो?

  खरं तर माणसाला दुःखी कोणी करूच शकत नाही, पण त्याच्या स्वीकारण्याच्या प्रवृत्तीने, नको त्या अपेक्षा बाळगल्याने तो साधारण दुःखी होतो. आपण एक उदाहरण घेऊ, समजा तुम्ही २०० रुपयांचा एक मातीचा माठ घेतला आणि त्याच दिवशी खास येणाऱ्या पाहुण्यांसाठी २५० रुपयाचा फुलांचा बूके घेतला. पाहुणे आले, स्वागत झाले, आणि गेलेही. संध्याकाळी कुणाच्यातरी चुकीने माठ फुटला,

माणूस दुःखी कसा आणि केव्हा होतो? Read More »

error: Content is protected !!