कुत्र्याची माणुसकी.
गेल्या दोन दिवसांपासून एक गावठी कुत्रा आमच्या दवाखान्याच्या व्हरांड्यात वारंवार येत आहे व त्याला आमचे कर्मचारी सारखे हुसकावून लावताना मी पहात आहे.दवाखान्यात ऍडमिट पेशंट ची संख्या जास्त असल्याने,हा कुत्रा कोणाबरोबर येतोय की भटका आहे, हे कळायला मार्ग नव्हता. आज सकाळी मी दवाखान्यात लवकर म्हणजे सात वाजताच आलो.बघतोय तर काय गेल्या दोन दिवसांपासून घिरट्या घालणारा
कुत्र्याची माणुसकी. Read More »
