Blog

मला काही सांगायचय

मित्रांनो, कोरोनाच्या काळात काही जणांच्या नोकऱ्या गेल्या. २ लाख रुपये दरमहा पगार असणारी माणसे घरी बसली. दीड वर्ष झालं, अजूनही त्यांना नोक-या मिळाल्या नाहीत. आज अशा अनेक कुटुंबाची आर्थिक विवंचना झालीय मित्रांनो, आर्थिक कमकुवतता ताणतणावाच प्रमुख कारण आहे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, “या जगात सगळ्या गोष्टी भरलेल्या पोटानेच करता येतात. म्हणून आता एकाच मार्गाच्या उत्पन्नावर

मला काही सांगायचय Read More »

मला वाटलंच होतं

एका रात्रीत यशस्वी होणाऱ्या व्यक्ती निराळ्या आणि बोटावर मोजण्याइतक्याच असतात. एखादी यशस्वी व्यक्ती नजरेत भरते ती त्याने मिळवलेल्या यशामुळे. पण जेव्हा ती अयशस्वी असते, परिस्थितीने गांजलेली असते तेव्हा आजूबाजूच्या तथाकथित यशस्वी किंवा काही करून दाखवलेल्या लोकांकडून हीन वागणूकच दिली जाते. हा या दुनियेचा रिवाजच आहे जणू. परिस्थितीने गांजलेल्या किंवा व्यवस्थेकडून नाकारले गेल्यानंतर स्वतःच्या बळावर जेव्हा

मला वाटलंच होतं Read More »

स्वप्रेमाची जादू – प्यार करो रे

आपण जेव्हा निसर्गात जातो तेव्हा खूष होतो, आनंदी होतो. मनमोकळेपणाने वावरत असतो. पण तेव्हा आजूबाजूच्या फुलावेलींचे निरीक्षण केले आहेत का? वेली, फुले मुक्तपणे डोलत असतात, नीटच निरीक्षण केले तर ती खूप आनंदी आणि खूष असतात. मस्त वाऱ्यावरून त्यांचा गंध इकडे तिकडे पसरत असतो. ही वेली, फुले आपल्यालाही आनंद देऊ करतात, आपले मन प्रसन्न करतात. निसर्गातल्या

स्वप्रेमाची जादू – प्यार करो रे Read More »

आकर्षणाचा नियम

आपले विचार आपल्याला घडवतात हा विचार बहुतांश तत्त्वज्ञानात मांडला गेला आहे, मग ते भारतीय तत्त्वज्ञान असो किंवा पाश्चिमात्य तत्त्वज्ञान असो. स्वर्गीय सद्‌गुरू वामनराव पैंदेखील त्यांच्या अनुयायांना “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” हाच मंत्र देत होते आपल्याही सर्व जीवनदर्शी तत्त्वज्ञानांमध्ये हेच सांगितले आहे की जसे तुमचे विचार तशी तुमची घडण. मानसशास्त्रीयदृष्ट्याही याला दुजोरा दिला जातो. कारण

आकर्षणाचा नियम Read More »

दिवस फिरतात

प्रत्येकाचे चांगले वाईट दिवस असतात. रात्रीमागून दिवस येतोच तसेच दुःखामागून आनंदही येतच असतो. पण वाईट दिवसात चांगल्याची आशा राखणे आणि चांगल्या दिवसात जुन्या दिवसांचा विसर पडू देऊ नये हे ज्याला जमलं तो जिंकतो. आपल्या तोंडाने कोणाचे वाईट चिंतू नये आणि कोणाला बोलू नये. परिस्थिती एकसारखी राहत नाही, याची जाणीव ठेवली की आपोआपच वागण्याबोलण्याचे संतुलन राखता

दिवस फिरतात Read More »

विवाहसंस्था ढासळतेय

आजकाल घटस्फोटांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातून ऐन उमेदीच्या काळात तरुण मुले-मुली डिप्रेशनमध्ये जात आहेत. आयुष्याची वाताहत होत आहे. काही जणांना हे दुःख पचवता नाही आले तर ते आत्महत्येकडे वळत आहेत. पूर्वीच्या रूढीनुसार कांदापोहे व चहाच्या बैठकीत ठरलेली लग्नं आज मोडत आहे. पहिल्याच वर्षात संसाराची राखरांगोळी झालेली बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. त्यातून घटस्फोट दावा, पोलिस,

विवाहसंस्था ढासळतेय Read More »

शरद पवार: व्यापारी मित्रांसाठी एक आदर्श धडा 

♦ शरद पवार ♦ व्यापारी मित्रांसाठी एक आदर्श धडा    व्यवसाय करीत असताना अत्यंत मेहनत करून, अनेक वर्ष काम करून आपण व्यवसाय नावलोंकीकाला आणतो, आपण व्यवसायात जम बसवितो, आपली कंपनी मोठी करण्याचं प्लॅनिंग करतो, त्यासाठी अनुभवी मॅनेजरची टीम तयार करतो व त्यांच्या विश्वासावर आपल्या कंपनीचं भवितव्य ठरत असतं …. अन अचानक एक दिवस दहा पैकी

शरद पवार: व्यापारी मित्रांसाठी एक आदर्श धडा  Read More »

क्षमा

♠ क्षमा ♠     पुण्याच्या आसपासचं गाव….कुटुंब ठिकठाक …एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन….. साहजीकच सुनेवर सर्व भार …. आधी किरकोळ कुरबुर…. मग बाचाबाची…. त्यानंतर कडाक्याची भांडणं…. सुनेचं म्हणणं…. घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका….. काम करुन हातभार लावा संसाराला ….. पण बाबा थकलेले….. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं….. मुलानेही अडवलं नाही….. आले

क्षमा Read More »

विश्वास

♥ विश्वास ♥   जेव्हा माणूस ऑफिसमधून परत यायचा तेव्हा कुत्र्याची गोंडस पिल्ले रोज त्याच्याकडे यायची आणि त्याला घेरायची कारण तो त्याला रोज बिस्किटे देत असे. कधी 4, कधी 5, कधी 6 पिल्ले रोज येत असत आणि तो त्यांना रोज पारले बिस्किटे किंवा ब्रेड खायला घालत असे. एके रात्री तो ऑफिसमधून परत आला तेव्हा कुत्र्याच्या

विश्वास Read More »

तीन-चार वेळा भेटून घ्या

प्रशांत माझ्या मित्राचा मुलगा त्याला आम्ही विवाहासाठी मुलगी पाहत होतो. प्रशांतला एक अधिकारी मुलीचे स्थळ आलं होतं. प्रशांतही उच्चशिक्षित ऐश्वर्य संपन्न होता आम्ही त्या मुलीला पाहायला गेलो. चहा पोह्याच्या बैठकीनंतर प्रशांतला मुलगी पसंत पडली. त्यांनाही प्रशांत आवडला माझा मित्र मला म्हणाला, “दत्ताजीराव कसं पुढे जायचं?’ त्यावेळी मी प्रशांतला सुचवले की, “एकदोन वेळा का होईना त्या

तीन-चार वेळा भेटून घ्या Read More »

error: Content is protected !!