Blog

विचार जीवन बनवतात

आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टीच कारण हे मानसिक असतं. तुमच्या भौतिक जगात तुम्ही जी गोष्ट निर्माण करता, त्याची सुरुवात कोणत्यातरी विचारानेच झालेली असते शहाजहानने ताजमहाल पहिल्यांदा मनातच बांधला. आर्किटेकट बिल्डिंग पहिल्यांदा मनात उभी करतो. नंतर चित्र रेखाटतो. जर तुम्हाला कोणतीही गोष्ट बाहेरच्या बाजूने बदलायची असेल, तर पहिल्यांदा तुम्ही त्यात अंतर्गत बदल करायला सुरुवात केली पाहिजे जर

विचार जीवन बनवतात Read More »

रिटायरमेंटनंतर निवांत राहायचं…

एक खारुताई रोज आपले काम इमानेइतबारे करत असे. ती जरुरीपेक्षा जास्त काम करूनपण खुश राही. कारण ती ज्यासाठी काम करत होती, त्या जंगलचा राजा सिंहाने तिला १० पोती अक्रोड द्यायचा शब्द दिला होता. खारुताई काम करताकरता थकली की तिला थोडा आराम करावा असे वाटे. पण तिला लगेच राजाचा शब्द आठवायचा आणि परत कामाला लागायची. खारुताईला

रिटायरमेंटनंतर निवांत राहायचं… Read More »

तुम्ही तुमचं लेबल बदलू शकता

आल्फ्रेड नोबेल याने डायनामाईट या विध्वंसक स्फोटकाचा शोध लावून त्याच्या विकीने कोट्यवधी रुपये कमावले होते. एक दिवस आ नोबेल या सारख्याच नावाचा एक दुसरा इसम मृत्युमुखी पडला. पत्रकारांना वाटले डायनामाईटचा निर्माता अल्फ्रेडचा मृत्यू झाला. पत्रकारांनी त्याच्या निधनाची बातमी लावली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमान पत्रामध्ये या आल्फ्रेड नोबेल स्वत : च्या निधनाची बातमी वाचली. या बातमीत लिहिलं

तुम्ही तुमचं लेबल बदलू शकता Read More »

कोरोनानंतरचे जनजीवन

मित्रांनो, कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस कमी होत आहे. लवकरच आपण कोरोनामुक्त जग पाहू, पण या कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलं. त्यामुळे परवा सार्स, आज कोरोना तर उद्या आणखी काय येईल माहीत नाही. म्हणून आता आपण येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोड देण्यासाठी सज्ज राहिल पाहिजे. कोरोना च्या कालावधीत बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एकाच प्रकारचा उत्पन्नाचा स्रोत असल्यामुळे या

कोरोनानंतरचे जनजीवन Read More »

आज फिर जिने कि तमन्ना है!

  ◊ विपश्यना दुःख मुक्तीचा राजमार्ग   मित्र अद्वैतचा फोन आला, “सर, तुम्हाला मला अर्जंट भेटायचे आहे. भेटीत त्याने त्याच्या मित्राविषयी सांगण्यास सुरुवात केली. सर, माझा मित्र अविनाश खूप खचलाय, निराशेने त्याला घेरलंय, वैफल्यग्रस्त अवस्थेत खूप दारू पितोय, कामावर जाणे बंद केले आहे. व्यवस्थापन व संघटनेने खुपदा समजावलं, पण जगायचंच नाही म्हणतोय! स्वतःच्या पत्नीविषयी खूपच

आज फिर जिने कि तमन्ना है! Read More »

स्त्रीला सगळ्यात प्रिय काय असतं..!

राजा हर्षदीपने, राजा किर्तिसेन यांचा पराभव केला व संपूर्ण प्रदेश काबीज केला. राजा किर्तिसेनला, त्याने पायापाशी बसवले व विचारले? ‘बोल किर्तिसेन, आता तुझं काय करायचं?’ किर्तिसेन म्हणाला, “महाराज मी आपणास शरण आलो आहे, आपण जे काही सांगाल ते मला मान्य आहे.” राजा हर्षदीपचे व पत्नीचे कधीच पटत नव्हते. त्यांचे वारंवार खटके उडत, भांडणे होत. त्यामुळे

स्त्रीला सगळ्यात प्रिय काय असतं..! Read More »

ती आत्महत्येचा विचार करत होती…

रीनाने मला फोन केला. “सर, उद्या भेटायला येऊ का? पंधरा मिनिटे का होईना वेळ द्याल का?” रीना आमच्या कॉलेजमध्ये होती. परंतु ती कला शाखेत शिकत होती. त्यामुळे तसा तिचा व आमचा फारसा संपर्क येत नसे. परंतु एकदम सरळ साध्या राहणीमानाची व संस्कृतीला जपणारी, चौकटीत राहणारी, खानदानी मुलगी म्हणून, कॉलेजमध्ये तिच्यावर शिक्का होता. दिसायलापण ती छान

ती आत्महत्येचा विचार करत होती… Read More »

किंमत एका पेल्याची

  वडील आपल्या मुलाला सद्‌गुणांची किंमत समजावुन सांगत असतात. एक काचेचा पेला हातात घेऊन ते विचारतात, “बाळ, या पेल्याची किंमत किती आहे?” मुलगा उत्तरतो, “असेल पंधरा रुपये “. वडील: “समज या पेल्यात पाणी भरले तर?’ मुलगा : “वीस रुपये” वडील : “आता या पेल्यात केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरले.” मुलगा: “आता याची किंमत शंभर रुपये

किंमत एका पेल्याची Read More »

भाईचा हात कोणी तोडला?

ना वेगळ्या जातींची, कुत्र्यांची पिल्ले विकून चरितार्थ चालवायचा. तशी त्यांची परिस्थिती सर्वसाधारण होती. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नव्हते. कुत्र्याची एकदोन पिल्ले विकली गेली की कसाबसा घरखर्च निघायचा. नाना सुशिक्षित होता. पण कुठेही त्याला नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे मित्राच्या मार्गदर्शनाने त्याने हा व्यवसाय चालू केला होता. अचानक एक दिवस शेजारील गावातील गुंड गुलाब, ज्याची आजूबाजूच्या भागात प्रचंड

भाईचा हात कोणी तोडला? Read More »

हिशेब चुकता होतो

  पंजाबमधील एक घटना वाचण्यात आली होती. रमेशचन्द्र शर्मा पंजाबमधील खन्ना नावाच्या शहरांमध्ये एक मेडिकल स्टोअर चालवत होते. त्यांनी त्यांची जीवनकहाणी सांगितली. त्यातून आपल्याला खूप काही बोध घेता येईल. आपले डोळे उघडतील. व आपल्याला निसर्गाच्या नियमांचे आकलन होईल व आपल्याकडून अशा चुका होणार नाहीत ज्याची वाईट फळ आपणास भोगावी लागतील. रमेशचन्द्र शर्माचे स्वतःचे मेडिकल स्टोअर

हिशेब चुकता होतो Read More »

error: Content is protected !!