Blog

आनंद

# आनंद # आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात, यापेक्षा तुमच्यामुळे कितीजण आनंदी आहेत याला महत्व द्या! स्वतःसाठी सारेच जगतात पण इतरांसाठी जगणारे फारंच थोडे असतात, आणि खरं आयुष्य तेच जगतात. तेव्हा आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात याहीपेक्षा तुमच्यामुळे कितीजण आनंदी आहेत याला महत्व द्या, त्यासाठी दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद न्याहाळण्याचा छंद जोपासा… छोट्यांच्या, छोट्या छोट्या गोष्टीत

आनंद Read More »

हितगुज…

♠ हितगुज… ♠     होय, मुद्दामच मनोगत शब्द टाळून हितगुज शब्द वापरतोय, कारण माझे प्रियजन, आप्त आणि मित्रगण आमच्यात परस्परांच्या हिताच्या गुजगोष्टी या नेहमी होतच असतात. परंतु क्वचित कधी त्यांनाही आपल्या मनातल्या खास सुविचारांच्या रुपाने व्यक्त व्हावसं वाटतं. जे विचार, सुविचार आपल्या संवादातून आपण प्रत्येक वेळी बोलत असतोच असे नाही, त्यात उपदेशाचा भाव असतोच

हितगुज… Read More »

विचारधन… जीवन जगण्याची गुरुकिल्ली

विचारधन… जीवन जगण्याची गुरुकिल्ली   श्री संत नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कडूभाऊ काळे यांनी होतकरु तरुणांसाठी मार्गदर्शक भसा विचारधन हा सुविचार संग्रह पुस्तकरुपाने श्री नागेबाबा पतसंस्थेच्या माध्यमातून प्रसिध्द केला आहे. या सुविचार संग्रहामध्ये त्यांनी तब्बल 200 सुविचार संग्रहित केलेले आहेत. केवळ सुविचार संग्रह न करता प्रत्येक सुविचाराचा विस्तार छोट्याशा घटनेचा वा विचारांचा तपशील देऊन

विचारधन… जीवन जगण्याची गुरुकिल्ली Read More »

बाप लेकाचा अनोखा खटला !!

♦ बाप लेकाचा अनोखा खटला !! ♦   आपल्या मुलाबद्दल तक्रार करता यावी म्हणून एक वृद्ध माणूस न्यायालयात दाखल झाला. न्यायाधीशांनी विचारले की तुमची काय तक्रार आहे. वृद्ध वडील म्हणाले, मला माझ्या मुलाकडून त्याच्या परिस्थितीनुसार महिन्याचा खर्च हवा आहे. न्यायाधीश म्हणाले की, हा तुमचा अधिकार आहे. यामध्ये सुनावणीची गरज नाही. तुमचा सांभाळ तुमच्या मुलाने केलाच

बाप लेकाचा अनोखा खटला !! Read More »

पडता काळ

♦ पडता काळ ♦   प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक पडता काळ पहाणं आवश्यक आहे. आयत्या वेळेला पाठ फिरवणारी माणसं, पैश्यांची चणचण, नात्यांमधील राजकारण, आणि समाजातील हितशत्रू हैं सगळं काही अनुभव करण्यासारखं आहे. मनुष्य जितका ह्या काळात बहरतो तेवढा वसंतात फुलांचा वेल ही बहरत नसेल. नुसतंच मोटिव्हेशन ने काही होत नाही. पाठीवर झालेले वार ही

पडता काळ Read More »

पैसा खाता येत नाही, पैशाशी बोलता येत नाही

अवधूत व त्याची पत्नी वारंवार होणाऱ्या कलहामुळे दोघे विभक्त झाले. समझोता करण्याचा अवधूतने खूप प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. परंतु पत्नीने त्याला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा अवधूतच्या मनावर एवढा गंभीर परिणाम झाला की, त्याने परत संसारात न पडण्याचा निर्णय घेतला. व तो नोकरीनंतर उरलेल्या वेळात वाचन, ध्यानधारणा, समाजसेवा करू लागला. अशातच आईवडील देवाघरी गेले.

पैसा खाता येत नाही, पैशाशी बोलता येत नाही Read More »

शब्दांची ताकद

  ♦ एक घटना – चर्चिलने सभागृह चालू असताना एका बाईला फार बोलू दिले नाही. तिला कमी वेळ दिला. ती बाई अत्यंत अहंकारी, चिडखोर होती. सभागृहाचे काम आटोपून चर्चिल बाहेर पडत असताना ती महिला चर्चिलकडे रागाने बघत क्रोधयुक्त अंतःकरणाने चर्चिलला म्हणाली, तू जर माझा नवरा असतास तर तुला मी विष पाजून मारून टाकले असते. त्या

शब्दांची ताकद Read More »

तो मला बोललाच नाही

हेन्री फोर्डने एका अनोळखी एजंटला स्वतःची पॉलिसी काढावयास दिली. हेन्री फोर्डसारख्या उद्योगपतीची पॉलिसी काढावयास मिळाल्यामुळे त्या एजंटला झटक्यात लाख रुपये कमिशनपोटी मिळाले. एका रात्री तो एजंट लक्षाधीश झाला. पेपरमध्ये ही बातमी हेन्री फोर्डच्या मित्राने वाचली व तो हेन्री फोर्डला फोन करून म्हणाला, “अरे, हेन्री आपला मित्र, स्मितपण पॉलिसीचे काम करतो. त्याची आर्थिक स्थितीपण बिकट आहे.

तो मला बोललाच नाही Read More »

हे म्हातारे थकत कसे नाहीत.?

♠ हे म्हातारे थकत कसे नाहीत.? ♠   सकाळी पाच वाजता उठतात. सगळं आवरुन फिरायला जातात. व्यायाम करुन हसत परत येतात. हे म्हातारे थकत कसे नाहीत.? नातवंडाशी खेळून मस्ती करतात. घरभर पळून उच्छाद मांडतात. पोथ्या पुराणे देव पुजेत रमतात. हे म्हातारे थकत कसे नाहीत.? पेपर वाचतात, बातम्या पाहतात. राजकारणावर हिरीरीने बोलतात. नाटक सिनेमा आवडीने पाहतात.

हे म्हातारे थकत कसे नाहीत.? Read More »

“नो प्रॉब्लेम”

♣ “नो प्रॉब्लेम” ♣   आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम ला नेहमीच….. “नो प्रॉब्लेम” म्हणता यायला हवं..✍️ खूप प्रॉब्लेम आहेत आयुष्यामध्ये पण त्याला कायम तोंड देत चालायचं.. कारण आत्ता जर थांबलात तर पुन्हा काहीच हाती नाही लागायचं अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात पण त्यातून आपल्याला वाट काढता आली पाहिजे… Strong आहेस तू खूप असं स्वतःला समजून सांगता

“नो प्रॉब्लेम” Read More »

error: Content is protected !!