admim office

अरे संसार संसार

मित्राच्या लग्नाच्या पुजेला गेलो होतो जेवताना प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं कानावर आलं, “बायको तुझी गोरी गोरी बसवू नको डोईवरी, नेम नाही रे कधी हाती देईल तुरी”।। गाणं ऐकून राहुलची आठवण झाली. राहूल हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा सधन कुटूंब – वडील सरपंच, घराण्याचा रूबाब, प्रतिष्ठा, पुर्वापार घराण्याने जपलेली संस्कृती, माय-लेकांचे एकमेकांवर अतोनात प्रेम. राहूल

अरे संसार संसार Read More »

जादू की झप्पी

  रमेश अमेरिकेला गेल्यापासून रमेशची आई संपूर्ण बंगल्यात एकटीच असायची. वडीलांचे निधन होऊन ५ वर्षे लोटली होती. रमेशला आईला अधून- मधून फोनही करायचा फोनवर सुनबाई व नातीशी मनसोक्त गप्पा व्हायच्या. रमेश महिन्याला आईसाठी तिच्या अकाऊंटला २० हजार रुपये पाठवायचा. त्याने सांगितल्याप्रमाणे मी साफसफाई-स्वयंपाक व धुण्याभांड्यासाठी एका बाईला बंगल्यावर – रमेशच्या आईला मदत करण्यासाठी नियुक्त केलं

जादू की झप्पी Read More »

पद म्हणजे काय….

कोणत्याही क्षेत्रातील पद म्हणजे सहकाऱ्यांनी त्या क्षेत्रात समूह हितासाठी उपलब्ध करून दिलेली संधी व काटेरी मुकुट असतो, कोणत्याही माणसाचे महत्व हे पद मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही, तर तो त्या पदाला किती न्याय देतो, तो किती कार्यक्षम, कर्तृत्व, नेतृत् नेतृत्व दाखवतो यावरच त्याचे खरे व्यक्तिमत्व समाजाला समजते. कर्तृत्वच नसेल आणि पद मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा, लबाडी व

पद म्हणजे काय…. Read More »

तुम्ही कोणालाच ओळखु शकत नाही

  दामले मॅडमचा ५० वा वाढदिवस आयुष्यभर निःस्वार्थपणे, सेवाभावों वृत्तीने अनेक विद्याथ्यांना त्यांनी घडवले होते बंगल्यावर त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी गेलो असता त्यांनी एक विद्यार्थ्यांला जवळ बोलावून त्याच्या स्वभावाची व नैतिक मूल्यांची खूप वाहवा केली व बौद्धिकदृष्ट्या अत्यंत संपन्न असल्याने तो आयुष्यात काहीतरी चांगले कार्य करेन असा विश्वास व्यक्त केला व एकाला लांबूनच दाखवून

तुम्ही कोणालाच ओळखु शकत नाही Read More »

त्याच्या भाषेत सांगा

  उड्डाणटप्पू गंगचा म्होरक्या सुरेशचे लग्न होऊन २ वर्षे झाली होती घरप्रपंच चालवण्यासाठी तो रिक्षावर जायचा, मानदुखीच्या त्रासामुळे त्रस्त सुरेशला त्याचा मित्र भाऊड्याने योगाच्या वर्गाला आणले होते. भाऊड्याने गुरुजीना सुरेशची ओळख करून दिली. वर्ग चालू झाला. योगथेरपी म्हणून गुरुजींनी सुरेशला मानेचे व्यायाम व सूर्यनमस्कार करून घेतले. डोळ्याच्या व्यायामाला सुरवात झाली. गुरुजी म्हणाले, सुरेश मी मी

त्याच्या भाषेत सांगा Read More »

तुला पाणीपुरी खायची का?

आदित्य व उर्मिला सुट्टी मिळाल्याने कारने गावाला चालले होते. वाटेतच भेळ व पाणीपुरीचा एक प्रशस्त ढिय्या लागतो. खूप लोक येथे भेळ व पाणीपुरी खायला थांबतातच. तो ठिय्या पाहताच उर्मिला, आदित्यला म्हणाली, अरे तुला पाणीपुरी खायची का? आदित्यने नकारार्थी मान हलवली व तो शिट्टी वाजवत गाडी चालवू लागला. बऱ्याच वेळानंतर आदित्य उर्मिलाला म्हणाला, काय झालं गं?

तुला पाणीपुरी खायची का? Read More »

त्याने असे कृत्य का केले

एकतर्फी प्रेमातून हर्षलने आपल्याच वर्गातील मुलीवर ब्लेडने वार करून स्वतःलाही इजा करून घेतली होती. सुधारगृहातील हर्षलची केस स्टडी केली असता, आई बाबा उच्चशिक्षित, उच्च्वचस्पद नोकरी करणारे, त्यामुळे हर्षल पाळणाघरात वाढला. आईबाबांचं प्रेम सोडून सर्व गोष्टी त्याला मिळाल्या होत्या. तो प्रेमाचा, स्पर्शाचा भुकेला होता. अमेरिकेत ५ कृत्रिक रोबोटिक माकडांच्या आया (हुबेहूब माकडीणी) बनवल्या. नुकतीच जन्मलेली लहान

त्याने असे कृत्य का केले Read More »

बोल ना माही बोलना

  वडिलांच्या आग्रहाखातर व लहानपणापासून ऐकलेली बुवा महाराजांची वाणी यांच्या प्रभावाने संजय ने मठात ब्रह्मचर्यव्रताची दिक्षा घेतली. मुक्ती हेच जीवनाचं अंतिम सत्य या विचारांनी संजय भारावून गेला होता तारुण्यातील सर्व नैसर्गिक भावभानांचं संजय जबरदस्तीने दमन करत होता. अशातच राजबिंडा, हुशार अध्यात्मिक संजयच्या जीवनात एक लावण्यवती साधिका आली व शेवटी व्हायचं तेच झालं. दमनवृत्तीच्या संजयला निसर्गाने

बोल ना माही बोलना Read More »

सर चिनू असा का वागतो?

  प्रसाद व सायली दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर सकाळी ८ ला घराबाहेर पडले कि सायंकाळी उशीरा घरी पोहचायचे त्यांचा मुलगा चिनू (चिन्मय) वय वर्षे ८ हा त्यांच्यात मिसळत नाही. त्यांच्याशी बोलत नाही अशी या दांपत्याची तक्रार होती. केस स्टडी करून लक्षात आले कि दिवसभर चिन्मयला सांभाळण्यासाठी जवळच विडी कामगार वसाहतीतील शांताबाई कामासाठी नियुक्त केली होती रोज

सर चिनू असा का वागतो? Read More »

तिच्या यशाचे रहस्य

  एकाच वर्षांत वृषालीच्या व्यक्तीमत्वात खूपच बदल दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर तेज, व्यायामामुळे घडलेली स्लीम शरीरयष्टी, उत्पन्नात झालेली वाढ, नातेसंबंधात सुधारणा, व चेहऱ्यावरचा आनंद, मनाने पण ती शांत झाली होती तिचा शारिरीक, मानसिक, आर्थिक, भौतिक व अध्यात्मिक हा चढता आलेख पाहून मी तिला याचं रहस्य विचारलं. तिने सांगितलं, मी स्वतःवर खूप प्रेम करते. रोज व्यायाम

तिच्या यशाचे रहस्य Read More »

error: Content is protected !!