ए क्या बोलती तू
राजा आपल्या लवाजम्यासह चालला असताना एक इसम समोरून आला. राजाची व त्याची नजर भिडली, त्वरित राजाने त्यांच्याकडे बोट दाखवून क्रोधाने, पकडा, मारा व जेलमध्ये टाका अशी सैनिकांना आज्ञा केली. राजाज्ञा होताच सैनिकांनी त्याला पकडून मारत मारत तुरुंगात टाकले. दुसऱ्या दिवशी प्रधानाने राजाला त्या इसमाला तुरुंगात टाकण्याचे कारण विचारले, तेव्हा राजाला याचे कारण काहीच सांगता
