चष्मे बहादुर
राजू व गणेश दोघेही एकाच कारखान्यात काम करणारे जवळचे मित्र. नेहमी चेष्टामस्करी करणारा गणेश, राजूशी पूर्वीसारखे मनमोकळेपणाने बोलत नव्हता त्यातच राजूला प्रमोशन मिळाले. गणेशने त्याचे अभिनंदन केले पण त्याच्या चेहऱ्यावर फारसा आनंद नव्हता. राजूने प्रमोशननिमित्त ठेवलेल्या पार्टीला पण गणेश आला नाही राजूला गणेश आपल्या प्रगतीवर जळतोय या विचारांनी घेरले गणेशविषयी त्याच्या मनात द्वेष पसरला. जळकुकड्या
