admim office

विचारांचे सामर्थ्य

निता अजितला घेऊन माझ्याकडे आली होती अलीकडे अजित फारच उदास, बेचैन व निराश असतो असे तिने मला सांगितले. मी, निताला बाहेर बसायला सांगितले व अजितला बोलते केले बोलता बोलता अजितच्या डोळयात अश्रू तरळले व म्हणाला सर २ महिन्यांपूर्वी आईची आणि माझी निताच्या वागण्यावरून निता घरी नसताना भांडणे झाली. भांडणामध्ये आई ने आम्हा दोघांवर केलेल्या आरोपांमुळे

विचारांचे सामर्थ्य Read More »

कौतुकाचे मोल

उच्चशिक्षित सुनीताला लग्नानंतर रमेशने त्वरित अधिकारपदाची नोकरी सोडावयास लावली. शेवटच्या दिवशी निरोप समारंभाला सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने सुनीताचे खूप कौतुक केले. सुनीताला स्वकर्तृत्वाचा अभिमान वाटत होता. नोकरी सोडल्यानंतर काही महिन्यातच सुनीताला स्वतःच्या जीवनात एक पोकळी जाणवू लागली. दीड वर्षानंतर सुनीता अधुन मधून वेड्यासारखी वागतेय – नैराश्याकडे झुकतेय हे रमेशला लक्षात आले. तासनतास सुनीता गप्प

कौतुकाचे मोल Read More »

तुमचे नाते अपडेट करा

आपली नाती तीच राहत असली तरी त्यांचे स्वरूप बदलत जाते आणि ते बदललेच पाहिजे बदलत गेलेली नाती समजून घेता आली पाहिजेत नात्यातील प्रेम तसेच राहावे याकरिता नात्यांना ‘अपडेट’ करणे आवश्यक आहे नात्याला अपडेट करण्यासाठी आठवणीने त्याला किंवा तिला फोन केला पाहिजे. नात्यांची ‘टाईमलाईन’ चेक करा फेसबुकचा परवलीचा शब्द म्हणजे ‘टाईमलाईन’, आपल्या नात्यांची देखील ‘टाईमलाईन’ वेळोवेळी

तुमचे नाते अपडेट करा Read More »

खरंच साधू झालो तर…

एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मालकीच्या खासगी तलावामध्ये भरपूर मासे होते. एक कोळी सहज हाती काही लागावे म्हणून त्याच्या त्या आवारात चोरी करण्याच्या उद्देशाने हळूच घुसला. मालकाच्या हे लक्षात आले की आपल्या आवारात कुणीतरी घुसले आहे. म्हणून त्याने पहारेकऱ्यांना त्याला पकडायला पाठवले, कोळ्याच्याही हे लक्षात आले की ते पहारेकरी हातात विजेरी घेऊन त्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला शोधत आहेत.

खरंच साधू झालो तर… Read More »

शब्द कसे वापरावेत?

जुली दामले मॅडमकडे पियानो शिकायला आली होती जुलीची नखे फार लांबलचक होती. अर्थात तिने ती स्वतः काळजी घेऊन वाढवली होती. दामले मॅडमने जुलीच्या नखांकडे पाहिले व त्या डायरेक्ट जुलीला म्हणाल्या, ‘अगं तू पियानो शिकायला आली आहेस तर, तुला नखं कापायला लागतील. ते तुला शक्य नसेल तर मी तुला शिकवू शकणार नाही. त्यामुळे काय तो विचार

शब्द कसे वापरावेत? Read More »

मनात असते अमर्याद शक्ती…

२००१ सली गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यावेळेला दोन वर्ष सतत पॅरालिसिसने त्रस्त झालेला माणूस बेडवर पडून होता. परंतु जसा भूकंप झाला समोर बिल्डिंग पडायला लागल्या. झाडं उन्मळून पडायला लागली. काही लोकांची पळापळ त्याने पाहिली हे चित्र बघून तो कॉटवरून उठला आणि जोरात पळू लागला. मित्रांनो, ही ताकद आली कुठून? जो मनुष्य दोन वर्ष कॉटवरून

मनात असते अमर्याद शक्ती… Read More »

यशाचे गमक

रमेश एका कंपनीत सेल्समन म्हणून कामाला लागला. तो नवीन असल्यामुळे कनिष्ठ लोकांबरोबर त्याची ओळख झाली. तो पहायचा ही लोकं कामावर आल्यानंतर एकमेकांबरोबर गप्पा मारायची, चहा प्यायची, याच्या-त्याच्या उचापत्या काढायची. नंतर कामाला लागायची. यात ती बराच वेळ घालवत असत. रमेशने या कंपनीमध्ये येऊन आपलं करिअर उज्वल करण्याचे ठरवलं होतं. त्यामुळे रमेशच्या गुरुजींनी त्याला एक सल्ला दिला

यशाचे गमक Read More »

कुटुंबाला अंधारात ठेवू नका

सचिन एका कारखान्यात नोकरीला होता. नोकरी करता करता सचिन एका कंपनीचे प्रॉडक्ट नेटवर्किंग पण करायचा. म्हणजे ते प्रॉडक्ट विकायचा. सचिनचा धंद्यामध्ये खूप चांगला जम बसला होता. परंतु सचिनच्या आई- वडिलांनी सचिनच्या मनावर असे बिंबवले होते की, आपले संपूर्ण इन्कम हे बायकोला सांगायचे नसते. आपल्या स्वतःसाठी काही पैसा किंवा मालमत्ता गपचूप करून ठेवायची असते. कोण-कधी-कसं वागेल

कुटुंबाला अंधारात ठेवू नका Read More »

आत्मज्ञान

बऱ्याच वेळेला भौतिक जगामध्ये काही अध्यात्मिक माणसे अध्यात्माचा लेबले लावून स्वतःला अध्यात्मिक म्हणून घेतात परंतु एकमेकांचा आकस करताना दिसतात. त्याचप्रमाणे क्रोध, मोह, लोभ व षडरिपू यांच्यात अति प्रमाणात दिसून येतात मग बऱ्याचदा इतरांना प्रश्न पडतो की, ही व्यक्ती स्वतःला अध्यात्मिक म्हणून घेते. मग ही अशी का वागते ? मित्रांनो, याबाबतची जुनी कथा मुद्दाम सांगावीशी वाटते.

आत्मज्ञान Read More »

व्हिजुअलायझेशन

मनः चक्षूपुढे एक काल्पनिक पडदा तयार करा तुम्हाला हवी असलेली कृती, तुम्ही त्या काल्पनिक पडद्यावर मनोमन करीत आहात. हे मनःचक्षूने पहा. सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत या भावनेवर येऊन तुम्हाला त्या मनःचक्षूने पाहता आल्या पाहिजेत. तुम्हाला आरोग्य हवे असेल, तर तुम्ही पूर्ण निरोगी आहात अशी प्रतिमा तुम्हाला मनःपटलावर उभी करता आली पाहिजे. तुम्हाला पैसा हवा असेल,

व्हिजुअलायझेशन Read More »

error: Content is protected !!