विचारधन…

प्रेम म्हणजे काय ❔

प्रेम म्हणजे फक्त प्रियकर प्रेमिका यांचे प्रेम नाही तर प्रत्येक नात्यामध्ये एक अदृश्य असते ते खरे-प्रेम कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम….. कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबांना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम…… कितीही वाद झाले तरी

प्रेम म्हणजे काय ❔ Read More »

देवाची भक्ती आणि वैराग्य

एका राजाच्या मुलीच्या मनात त्यागाची वैराग्याची भावना होती. जेव्हा राजकन्या विवाह योग्य झाली तेव्हा राजाला तिच्या लग्नासाठी योग्य वर सापडला नाही. आपल्या मुलीच्या भावना समजून घेऊन राजाने खूप विचार करून तिचे लग्न एका गरीब साधूशी लावून दिले. राजाला वाटले की, फक्त एक साधूच राजकुमारीच्या भावनांची कदर करू शकतो. लग्नानंतर राजकन्या आनंदाने साधूच्या झोपडीत राहायला आली.

देवाची भक्ती आणि वैराग्य Read More »

मनात अहंकार !!

एक राजा त्याच्या शौर्यासाठी आणि सुशासनासाठी प्रसिद्ध होता. एकदा तो आपल्या गुरूंसोबत प्रवास करत असताना राज्याची भरभराट आणि समृद्धी पाहून त्याला अभिमान वाटू लागला आणि तो मनात विचार करू लागला, “खरोखर मी मोठा राजा आहे, मी माझ्या प्रजेची किती चांगल्या प्रकारे काळजी घेतो!” गुरू सर्वज्ञानी होते, त्यांनी आपल्या शिष्याच्या भावना लगेच समजून घेतल्या आणि लगेचच

मनात अहंकार !! Read More »

छोटा फरक

हुशार व्यक्ती, ज्याला लेखनाची आवड होती, तो समुद्रकिनारी जाऊन लिहायला बसायचा आणि मग त्याला प्रेरणा मिळायची आणि त्याच्या लिखाणाला सुरुवात व्हायची. पण लिहायला बसण्यापूर्वी काही क्षण समुद्रकिनारी फेरफटका मारायचा. एके दिवशी तो समुद्रकिनारी फिरत असताना त्याला एक व्यक्ती किनाऱ्यावरून काहीतरी उचलून समुद्रात फेकताना दिसली. जवळ गेल्यावर त्याला दिसले की तो माणूस समुद्राच्या किनाऱ्या‌वरून एक एक

छोटा फरक Read More »

मोराची तक्रार!!

  एक मोर होता जो खूप सुंदर होता, त्याची पिसे पंख खूप सुंदर होती. एके दिवशी मुसळधार पाऊस पडला आणि मोर नाचू लागला. नाचताना तो त्याच्या सौंदर्याची प्रशंसा करत होता, पण अचानक त्याचे लक्ष स्वतःच्या आवाजाकडे गेले, जो अतिशय बेताल आणि कठोर होता. व तो खूप दुःखी झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात अचानक

मोराची तक्रार!! Read More »

नं..त..र..?

  ‘नंतर’ ने ‘अंतर’ वाढते..! आत्ताच दिवस सुरू झाला आणि….बघतां बघतां संध्याकाळ सुघ्दा होण्यास आली… सोमवार होता असे वाटत होतं…आणि शनिवार आलासुद्धा… …महिना संपत आला, …वर्ष संपायला आले, …वयाची ४०, ५०, ६० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही… …आपले आई-वडील, आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले… मग समजेना…आता मागे कसे फिरायचे? जो

नं..त..र..? Read More »

परोपकार

“प्रत्येक व्यक्ति सुखी या प्रसन्न तो होना चाहता है, परंतु वैसे काम करना नहीं चाहता, जिनके करने से सुख या प्रसन्नता मिलती है।” ऐसे कौन से काम हैं, जिनको करने से वास्तविक प्रसन्नता मिलती है। “वे काम हैं, परोपकार करना। दूसरों का भला सोचना, उनको सही सलाह देना। केवल सलाह ही नहीं देना, बल्कि उनके

परोपकार Read More »

वार्धक्य आणि तारुण्य

  जेव्हा तरुण होतो तेव्हा मला झोपेतून उठायचा कंटाळा यायचा, आता म्हातारपण आल्यावर झोप लागणं कठीण झालंय. ———————————————————- जीवनातली वास्तविकता आणि जीवनाचं सत्य बघा किती सुंदर रित्या सांगितलंय. 👌👍😃 . तारुण्य आणि वृद्धावस्था तरुण होतो तेव्हा मी माझ्या चेहऱ्यावरच्या मुरुमांची चिंता करायचो. आता वय झालय तर मी माझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांची चिंता करू लागलोय. तरुण होतो

वार्धक्य आणि तारुण्य Read More »

अन्नदान व गोमातेची सेवा हे पुण्याचेच काम!

नागेबाबा परिवाराच्यावतीने अहिल्यानगर शहरातील हॉस्पिटलमध्ये येणारे खेडेगावातील पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत मोफत प्रेमाचा डबा दिला जातो, हे अतिशय योग्य ठिकाणी व गरजेच्या वेळी अन्नदान आहे. दुसरे म्हणजे हनुमान टाकळी येथे नागेबाबा गोशाळेमध्ये कत्तलखान्यातून सोडलेल्या गोमाता व त्यांचे वंश यांच्या चाऱ्यासाठी खर्च करून त्यांचे संगोपन केले जाते, हेही अतिशय महत्त्वाचे काम आहे आणि

अन्नदान व गोमातेची सेवा हे पुण्याचेच काम! Read More »

त्रासांचं ओझं; सुखी राहण्याचा मार्ग.

  एक ऋषी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे शंका निरसन करत असत. समस्येतून उपाय सांगत असत. त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी त्या ऋषिंकडे येत असे. एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन त्या ऋषिंच्या भेटीस आला. ऋषिंच्या नुसत्या दर्शनाने त्या व्यक्तीचे मन शांत झाले. ही मनःशांती सातत्याने अनुभवता

त्रासांचं ओझं; सुखी राहण्याचा मार्ग. Read More »

error: Content is protected !!