अतिथी गृह…
एक राजा आपल्या ऐश्वर्यसंपन्न राजवाड्यात खूप मजेत राहत होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा खूप गर्व होता. तो गर्वाने अगदी फुलून गेला होता. तो नेहमी इतरांजवळ आपल्या राजवाड्याची स्तुती करायचा त्याचा अहंकार उतरवण्यासाठी एक साधू त्याच्या राजवाड्याजवळ येतो व शिपायाला म्हणतो, ‘शिपाई महाराज, मला या धर्मशाळेमध्ये दोन दिवस राहण्यासाठी एखादी खोली मिळेल का?’ हे ऐकताच त्या

