क्षमा
♠ क्षमा ♠ पुण्याच्या आसपासचं गाव….कुटुंब ठिकठाक …एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन….. साहजीकच सुनेवर सर्व भार …. आधी किरकोळ कुरबुर…. मग बाचाबाची…. त्यानंतर कडाक्याची भांडणं…. सुनेचं म्हणणं…. घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका….. काम करुन हातभार लावा संसाराला ….. पण बाबा थकलेले….. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं….. मुलानेही अडवलं नाही….. आले


