किंमत एका पेल्याची
वडील आपल्या मुलाला सद्गुणांची किंमत समजावुन सांगत असतात. एक काचेचा पेला हातात घेऊन ते विचारतात, “बाळ, या पेल्याची किंमत किती आहे?” मुलगा उत्तरतो, “असेल पंधरा रुपये “. वडील: “समज या पेल्यात पाणी भरले तर?’ मुलगा : “वीस रुपये” वडील : “आता या पेल्यात केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरले.” मुलगा: “आता याची किंमत शंभर रुपये
किंमत एका पेल्याची Read More »



