माकडाची आठवण नको
गोष्ट काल्पनिक आहे. एका साधूला ठराविक मंत्राच्या साह्याने लोखंडाला सोने करण्याची सिद्धी प्राप्त झाली होती. एका दरोडेखोराला ही गोष्ट कळताच त्याने त्या साधूला पकडून डोंगरावर नेले व लोखंडाला सोने करायचा मंत्र मला सांग, नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली. त्या साधुने त्या दरोडेखोराला सांगितले, पहाटेच्या वेळी सूर्योदयापूर्वी आंघोळ करून एकांतात हा मंत्र म्हण, तो मंत्र त्याने
