लोकांना शुभेच्छा देत रहा
मला मान्य आहे की या संदेशाचं शीर्षक म्हणजे अगदी सर्वसामान्य कल्पना आहे तरीही प्रत्यक्ष जीवनात लोकांनी असं केलेलं सहसा आढळून येत नाही, लोकांचा दिवस चांगला जावा म्हणून त्यांना शुभेच्छा देणं. आज सकाळी मी जिमला जाऊन परत येताना एका दुकानात गेलो. तिथे पाण्याची बाटली, बेरी आणि हिबिस्कस कोम्बूचा (hibiscus kombucha) घेतलं. दुकानात एवढ्या विविध
लोकांना शुभेच्छा देत रहा Read More »

