तीस लाख रुपये पाहिजेत
कौटुंबिक न्यायालयामध्ये सुनीताने आपल्या पतीच्या विरोधात फारकत मिळण्यासाठी अर्ज केला होता. समुपदेशकांनी समुपदेशन केले. परंतु सुनीता नवऱ्याकडे राहायला तयार नव्हती, आणि घटस्फोट घेण्यासाठी ३० लाख रुपयांची मागणी करत होती. थोडंफार अॅडजस्ट करून पती तिला नांदवायला पण तयार होता. परंतु घटस्फोट घेण्याचा सुनीताचा निर्णय ठाम होता. ३० लाख रुपयासाठी ती चार वर्ष कोर्टामध्ये चकरा मारत होती.
तीस लाख रुपये पाहिजेत Read More »
