Blog

भाईच्या हातचा चहा

आपल्याला आयुष्य अनेक संधी देत असते. आपण त्या कशा घेतो यावर सारे अवलंबून असते. गेलेली संधी प्रत्येकवेळी परत येते असे नाही एका ट्रेनिंग निमित्त बँकेत गेलो होतो, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर बँके मॅनेजरच्या केबिनमध्ये बसलो गप्पा सुरू असतानाच एक व्यक्ती आली आणि टेबल पुसले. मग मला चहा आणून दिला मला त्याचा चेहरा ओळखीचा वाटत होता. तोही

भाईच्या हातचा चहा Read More »

आतातरी सुधारा

नवीन लग्न झालेल्या मुलाला आईवडील उपदेशाचा डोस पाजतात. संसार नीट सुरळीत करायचा असेल तर बायकोला डोक्यावर बसवू नको. तिचे जास्त ऐकू नको. धाकात ठेव. अगदी पायापासशी वस्तू पायाशीच बरी असा घाणेरडा विचार वारंवार आपल्या मुलाच्या मनावर बिंबवतात. तरुण मुले हा उपदेश अंमलात आणणे सुरू करतात. त्याचवेळी पोरीची आई पोरीला रोज फोन करून घरातल्या नाहक चौकशा

आतातरी सुधारा Read More »

स्वर्ग आणि नरक

गोष्ट काल्पनिक आहे. एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता. त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला. “ये तुला प्रत्यक्ष दाखवतो” देव म्हणाला. त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं. त्याने पहिला दरवाजा ढकलला एका मोठ्या खोलीत प्रवेश केला. एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती. टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं. त्या

स्वर्ग आणि नरक Read More »

आतातरी शहाणे व्हा

चारित्र्य ही इतकी सार्वजनिक गोष्ट झाली आहे, त्यातही मुली महिलांच्या चारित्र्याविषयी तर कोणीही सहजपणे काहीही वक्तव्य करत सुटते त्यात आपल्याकडल्या विचारसरणीनेही त्यात भरच घातली आहे मुलीचे चारित्र्य म्हणजे काचेचे भांडे, जरा धक्का लागला तर तडकू शकते वगैरे त्यामुळे जरा धाडसी, बडबडी मुलगी असली की तिच्याबद्दल कानगोष्टी सुरू व्हायला वेळ लागत नाही. नात्यातले म्हणू नका की

आतातरी शहाणे व्हा Read More »

प्रभावी नेता

एका नामांकित कारखान्याला कामाची फार मोठी ऑर्डर मिळणार होती. मॅनेजिंग डायरेक्टरने कर्मचाऱ्यांना कामाची गती वाढवा आणि उत्पादन करा असं सांगितलं नाही त्याऐवजी त्याने सर्वांना एकत्रित केले आणि पूर्ण परिस्थिती विशद केली. त्याने सांगितले की जर ही ऑर्डर त्यांना मिळाली तर त्यांच्या कंपनीला खूप लाभ होईल आणि जर ती वेळेवर दिली गेली तर कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यामुळे लाभ

प्रभावी नेता Read More »

सुखाचा मंत्र

सॉक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता. एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू म्हणाला, “तुमच्या मित्राबद्दल मी आताच जे काही ऐकले आहे ते तुम्हाला माहीत आहे का?” “भल्या माणसा, थोडा वेळ थांब” सॉक्रेटिसने त्याला थांबवले व म्हटले. “कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन फिल्टर्समधून गाळून घेतो व नंतर ऐकतो …!!” “तीन फिल्टर्स?

सुखाचा मंत्र Read More »

आसक्ती दुःखाचे कारण

मित्रांनो, तुमचा स्वतःचा स्वभावच जरा नीट पारखून पहा. तुम्ही रस्त्यातून जात असताना कोणाचातरी अपघात होतो. ती व्यक्ती रक्तबंबाळ झालेली असते. क्षणभर हे पाहून तुम्हाला जरा का होईना वाईट वाटते. पण ते सगळं विसरून लगेच तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला लागता. पण समजा असाच अपघात तुमच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कुणाला, किंवा एखाद्या आवडत्या व्यक्तीला झाला तर? … जोपर्यंत

आसक्ती दुःखाचे कारण Read More »

गुलाबाला मोगरा बनवू नका.

दहावी बारावीचे निकाल लागले. आता पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याचे वेध लागले आहेत. कुठल्या साईडला मुलांना टाकावं? हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला जगामध्ये कुठला ट्रेण्ड जोरात चालला आहे. त्या साईडला प्रशिक्षणासाठी घालावेसे वाटते. परंतु त्याच्या मनाच्या ट्रेण्डकडे मात्र पालक दुर्लक्ष करतात. खरोखरच तुम्ही तुमच्या मुलांना महान आणि ऐतिहासिक बनवू इच्छित असाल तर त्याच्या

गुलाबाला मोगरा बनवू नका. Read More »

स्वयंसुचनांची ताकद

मानवाला मिळालेली एक महत्त्वाची देणगी म्हणजे विचार करू शकणारा मेंदू, त्यामुळेच तर मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. तर मन ही गोष्ट जी शरीरात नेमकी कुठे हे माहीत नाही, पण तिचा मानवी जीवनावर, एकूण आयुष्यावर फार मोठा प्रभाव असतो तो विचारांच्या स्वरूपात. हे विचार सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे असतात. मनसुद्धा दोन प्रकारात काम करते.

स्वयंसुचनांची ताकद Read More »

नमस्काराची ताकद

एका मोठ्या कंपनीचा वरिष्ठ अधिकारी सोमण कंपनीतील सर्वजण घरी गेल्यानंतर राऊंड घेताना चालताचालता अचानक पाय घसरल्याने एका मशीनच्या धोकादायक भागात अडकून पडला. त्याने बराच आरडाओरड केली. पण कंपनी सुटलेली असल्याने कोणीही कर्मचारी तिथे नव्हता. खूप प्रयत्न करूनही त्याला मशीनच्या बाहेर पडता येत नव्हते. खूप खटपट केली, आरडाओरडा केला, मदतीसाठी हाका मारल्या पण शेवटी तो हतबल

नमस्काराची ताकद Read More »

error: Content is protected !!