कल किसने देखा
तासन् तास ज्याला बसवून अपमानास्पद वागणूक दिली होतीच तोच सुरेश आज कॅबिनेटमंत्री झाला होता त्याच्या पुण्यातील दौऱ्याची जबाबदारी साहेबांकडे आली होती. मित्रांनो कुणाचे दिवस कधी फिरतील मग ते (चांगले असोत अथवा वाईट) सांगता येत नाही. राजाचा रंक व रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही जिंदगी में कुछ भी हो सकता है। सुशीलकुमार शिंदे कोर्टात
