Blog

कल किसने देखा

  तासन् तास ज्याला बसवून अपमानास्पद वागणूक दिली होतीच तोच सुरेश आज कॅबिनेटमंत्री झाला होता त्याच्या पुण्यातील दौऱ्याची जबाबदारी साहेबांकडे आली होती. मित्रांनो कुणाचे दिवस कधी फिरतील मग ते (चांगले असोत अथवा वाईट) सांगता येत नाही. राजाचा रंक व रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही जिंदगी में कुछ भी हो सकता है। सुशीलकुमार शिंदे कोर्टात

कल किसने देखा Read More »

शिस्तीत राहायचं भाऊ

  गुलाब पूर्वीपासून गुन्हा प्रवृत्तीचा अनेक गुन्हें दहशत यामुळे त्याला तडीपार करणार होते नानांनी आपले राजकीय वजन वापरुन त्यावरची कारवाई थांबवली कृतज्ञतेपोटी गुलाब नानांना खूप रिस्पेक्ट द्यायचा. राजकीय वजनामुळ नानांना पण खूप अहंकार आला होता. कृतज्ञतेपोटी आदर करणाऱ्या ते बऱ्याचदा काहीही बोलायचे बऱ्याच वेळेला अपमान झाल्यामुळ मूळची भाईगिरी करणाऱ्या त्याच्या मनाला ओरखडे ओढले गेले गुलाबच्या

शिस्तीत राहायचं भाऊ Read More »

जी ले जरा

वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. पैसा, प्रसिद्धी, पद सगळं काही तिच्याकडे होतं. मित्रांनो मृत्यू कधीही झडप घालतो. जगून घ्या जरा. ओशो म्हणतात, ‘सुख का अर्थ है- जो मिला है, उसमे आनंद लेना, दुःख का अर्थ है -मुझे और -और चाहिए. मित्रांनो तृष्णा कधीच पूर्ण होत नसते. त्यामुळे जे आहे त्यात आनंदी रहा

जी ले जरा Read More »

कधी होशील रे माणूस

चिमणशेठला मुल्ला नसरुद्दीनने पिण्यास पाणी मागितले. उंच गादीवर रुबाबात बसलेला चिमणशेठ त्याला म्हणाला, “माझा माणूस कामावर नाही, तु पुढे जाऊन पी. दुसऱ्या दिवशी परत त्याच फकीराने चिमणशेठला पाणी मागितले. चिमणशेठ म्हणाला, पुढे जाऊन प्या, माझा माणूस जरा बाहेर गेला आहे. मुल्ला नसरुद्दीन हसत-हसत चिमणशेठला म्हणाला, “शेठ-तुम्ही कधी माणूस होणार?” आज पुन्हा कवयित्री बहिणाबाईच्या त्या ओळीवर

कधी होशील रे माणूस Read More »

आणि ती जिंकली

बुलढाणा भागात मेहकर तालुक्यात लता भगवान करे नावाची ६५ वर्षाची महिला. ३ मुलीचं लग्न करून दिलं. सर्व काही व्यवस्थित बाललेले असताना अचानक पतीराज आजारी पडले. तालुक्याच्या डॉक्टरने काही चाचण्या करण्यासाठी बारामतीच्या रूग्णालयात नवऱ्याला घेऊन जाण्यास सांगितले. बरीचशी सूट देऊन देखील थोडेफार पैसे उपचारासाठी लागणार होते. तेवढे पैसे देखील त्या माऊलीकडे नव्हते. म्हणून रुग्णालयाबाहेर असलेल्या बाकड्यावर

आणि ती जिंकली Read More »

लंगड्या हत्तीवर करा उपचार

  गीता-सुशिक्षित, घरंदाज, सोज्ज्वळ मुलगी. लग्नानंतर दोनच वर्षात तिच्या पतीचे अपघाती निधन झाले. गीता साधु सासऱ्यांचा उत्कृष्ट सांभाळ करत होती. तिने त्यांच्याकडून नोकरीला जाण्याची परवानगी मागितली. सासरच्या लोकांनी त्यास विरोध केला. दिवसभराचा एकटेपणा तिला असह्य होत होता दिराच्या लग्नानंतर घरात जाऊ-गीता-सासू यांच्यात धुसपूस चालू झाली व गीताला मानसिक त्रास होऊ लागला. ती माहेरी येऊन रहावे

लंगड्या हत्तीवर करा उपचार Read More »

पप्पा मला झेपत नाही हो

टिळकांनी मंडालेल्या तुरुंगातून मुलाला पत्र लिहिले होते, मॅट्रीकनंतर तुला जे काही करायचं ते कर. तु चप्पलंच दुकान टाकलं तरी चालेल पण लोक म्हटली पाहिजेत, तुम्हाला चप्पल घ्यायची का? मग टिळकांच्या दुकानातूनच घ्या जे काही करशील ते उत्तमातील उत्तम कर. सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी दोन चार क्लास लावून मुलाला इंजिनियर बनवलं असतं. पण मग आज क्रिकेटचा बादशहा

पप्पा मला झेपत नाही हो Read More »

वाचवा गुरूला वाचवा

जमीनीच्या वादातून राजेश व विजय यांची भांडणे चालू होती राजेशकडून काही रक्कम ही विजयला येणे बाकी होती. कोर्टाबाहेर राजेश व विजय यांची बाचाबाची झाली. विजयच्या कुटुंबाने राजेश व त्याच्या पत्नीला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. व या आठवडयात पैसे न दिल्यास घरी येऊन मारण्याची धमकी दिली. राजेशचे म्हणणे होते मी विजयला काहीही देणे लागत नाही. टेन्शनमध्ये

वाचवा गुरूला वाचवा Read More »

चष्मे बहादुर

राजू व गणेश दोघेही एकाच कारखान्यात काम करणारे जवळचे मित्र. नेहमी चेष्टामस्करी करणारा गणेश, राजूशी पूर्वीसारखे मनमोकळेपणाने बोलत नव्हता त्यातच राजूला प्रमोशन मिळाले. गणेशने त्याचे अभिनंदन केले पण त्याच्या चेहऱ्यावर फारसा आनंद नव्हता. राजूने प्रमोशननिमित्त ठेवलेल्या पार्टीला पण गणेश आला नाही राजूला गणेश आपल्या प्रगतीवर जळतोय या विचारांनी घेरले गणेशविषयी त्याच्या मनात द्वेष पसरला. जळकुकड्या

चष्मे बहादुर Read More »

खड्डा एकाच ठिकाणी घ्यायचा असतो.

मनःशांती मिळवण्यासाठी जयंतीभाई २० वर्षापासून बापूमहाराज आश्रमात जायचे, पण मनःशांतीचा स्त्रोत काही त्यांना मिळत नव्हता. आश्रम सोडला कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या योगाच्या वर्गात त्यांनी याबाबत माझ्याशी चर्चा केली. मी त्यांना म्हटले १० वर्षे आश्रमात जाऊन बापूमहाराजांच्या शिकवणीने फरक पडत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी ध्यानपद्धती शिकायला जा. जिये तुम्हाला मनःशांती मिळेल असा दुसरा मार्ग

खड्डा एकाच ठिकाणी घ्यायचा असतो. Read More »

error: Content is protected !!